केज प्रतिनिधी मनसे मार्फत नांदूरघाट गटातील १० हजार कुटुंबाना घरपोच आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप उपक्रम कोरोणा चे संकट आहे घाबरू ...
केज प्रतिनिधी
मनसे मार्फत नांदूरघाट गटातील १० हजार कुटुंबाना घरपोच आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप उपक्रम
कोरोणा चे संकट आहे घाबरू नका मदतीला मनसे आहे
आपला माणूस आपल्या दारी...
आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी माळेवाडी येथे घरो घर जाऊन आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप केले.
या उपक्रमात मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसेचे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,मनसे चे शरद केदार, मनसे चे केज तालुका उपाध्यक्ष गोविंद हाके,अशोक शिंदे,कृष्णा कळसकर गोपाळ हाके, श्रीकांत वाघमोडे,उत्तरेश्वर हाके,गणेश हाके,रामकिसन हाके,हनुमंत चोरमले,संभाजी शिंदे,विष्णू हाके, अविनाश चंदनशिव आदींसह माळेवाडी येथील तरुण सहभागी होते.
COMMENTS