सोमवारी नांदेडला द्विशतक ओलांडले! आज २०३ रुग्ण, चौघांचा मृत्यू एकूण रुग्ण संख्या : २३५९ बरे करून डिस्चार्ज: १०२० उपचार सुरू रुग्ण: १२३२ ...
- सोमवारी नांदेडला द्विशतक ओलांडले!
- आज २०३ रुग्ण, चौघांचा मृत्यू
- एकूण रुग्ण संख्या : २३५९
- बरे करून डिस्चार्ज: १०२०
- उपचार सुरू रुग्ण: १२३२
- मृत्यू संख्या: १०७ (७४ नांदेड जिल्हा+१३ इतर जिल्ह्यातील)
- गंभीर रुग्ण संख्या: १९
- आजचे चार मृत्यू:
- देगलूर (महिला, वय ७२)
- चौफाळा (पुरुष, वय ६५)
- नाटकार गल्ली, देगलूर ( पुरुष, वय ५६)
- फुले नगर, कंधार (महिला, वय ६५)
- आज आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
- नांदेड शहर: ५८
- नांदेड ग्रामीण: २
- हदगाव: २६
- नायगाव: २९
- कंधार:१
- बिलोली:१७
- किनवट: १४
- उमरी: ११
- देगलूर:१९
- धर्माबाद:५
- अर्धापूर:३
- भोकर: २
- मुखेड:१३
- परभणी: २
- यवतमाळ:१
- दि.३ ऑगस्ट २०२०
- वेळ: सायंकाळी ६.३० वाजता
COMMENTS