परळी वैजनाथ ------- भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बौद्ध महासभा शाखा जयगाव ता परळीच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून हनुमंत बनसोडे ,आर्जुन चोपडे,प्रा बालाजी साबळे, यांची उपस्थिती होती,सुरूवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील गृहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून जयगावात 12 वीत प्रथम आलेला चि.तेजस भीमराव साळवे 92% ;द्वितीय कु.करूणा महादेव साळवे 73% ;तृतीय कु.सुप्रिया माणिक साळवे 70% आणि इयत्ता 10 वीत प्रथम आलेला चि.अरविंद सुनिल साळवे 82% :द्वितीय कु शिवानी माणिक साळवे 77%;तृतीय चि.अनिकेत संदिपान साळवे 76% आदि विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर महामानव हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आर्जुन चोपडे यांनी 10 वी 12 वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रू रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. अर्जुन चोपडे ,प्रा बालाजी साळवे ,हनुमंत बनसोडे आणि सचिन रणखांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर साळवे यांनी केले, सूत्रसंचालन माणिक साळवे यांनी केले तर आभार भारत साळवे यांनी मानले. कार्यक्रमास डाॅ भीमराव साळवे,नामदेव बप्पा साळवे,भीमशाहीर वाल्मीक साळवे ,रोहण डोंगरे आणि संतोष साळवे यांनी सहकार्य केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
परळी वैजनाथ ------- भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बौद्...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...
COMMENTS