४८ तासात गंभीर रुग्ण दुपटीहून अधिक! सोमवारी: ६ मंगळवारी: १० बुधवारी:१३ + एकूण रुग्ण संख्या : ३९१ (पैकी आज ४) * डिस्चार्ज: २९२ (पैकी आज ९) ...
- ४८ तासात गंभीर रुग्ण दुपटीहून अधिक!
- सोमवारी: ६
- मंगळवारी: १०
- बुधवारी:१३
+ एकूण रुग्ण संख्या : ३९१ (पैकी आज ४)
* डिस्चार्ज: २९२ (पैकी आज ९)
+ उपचार सुरू: ८२
+ मृत्यू:१७
दि.१ जुलै २०२०
वेळ: साब्रेकिंग:
आता चार नवे रुग्ण आढळले!
15..प्राप्त अहवाल
04..पॉझिटिव्ह
05..निगेटिव्ह
06..अनिर्णित
एकूण रुग्ण संख्या = 391
बाधित रुग्ण तपशील:
आनंदनगर (देना बँक जवळ), भावसार चौक(अनिकेत नगर), इतवारा (गाडीपुरा) व उमरज, ता. कंधार: प्रत्येकी एक
COMMENTS