धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद पंचायत समिती येथे जागतीक पर्यावरण बदलाकरिता बेसुमार वृक्षतोड कारणीभुत असल्याने नैसर्गीक जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने अनेक मोठ्या शहरात मुबलक प्रमाणात प्राण वायू ऊपल्ब्ध होत नसल्याने जपान येथील शास्ञज्ञ मीया वाकीयांनी कमी जागेत जात व घनदाट जंगल कशे निर्माण करायचे तो फाॅर्मुला सांगितला व तोसंपुर्ण जगाने मान्य केला त्यामुळे त्या परिसरांतील नागरीकांना मुबलक प्राणवायु याद्वारे मिळत राहणार आहे .यामुळे या प्रकारची अमलबजावणी सर्वञ केली जात आहे .
धर्माबाद पंचायत समितीचे सभापती मारोती पा.कागेरु, उपसभापती चंद्रकांत वाघमारे ,सर्व सदस्या ,गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे,यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती चे मनेरेगा चे जेई लक्ष्मीकांत वाघमारे ,कचकलवाड ,
विस्तार अधिकारी मिरजकर ,बाधकाम विभाचे जेई राजु हाके,जाधव ,शेख हासन दत्ता खंडेराय ,माळगे ,कदम, वडजे , आप्रेटर साहेबराव कदम ,पिटलेवाड ,मनेरेगाचे ग्रामरोजगार सेवक गणेश वाघमारे ,प्रकाश मस्के ,गंगाधर गायकवाड ,अदी उपस्थित होते.
COMMENTS