मिशन आयएएस फेसबुक लाईव्हमध्ये उद्या डॉ राजन वेळूकर* मुंबई विद्यापीठाचे तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर हे मिशन आयएएसच्या व्याख्यानमालेमध्ये संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक लाईव्ह पेज वरून उद्या दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सहभागी होणार आहे. हे व्याख्यान शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दिनांक 5 जूनपासून सुरू झालेली असून या मध्ये आतापर्यंत जवळपास ४० वक्त्यांनी मार्गदर्शन केले आहे .यामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री किशोर गजभिये,आयपीएस अधिकारी सर्वश्री कैसर खालीद, श्री विशाल नरवाडे , श्री मतानी , श्री मंचक ईप्पर आय एफ एस अधिकारी श्री दिग्विजय पाटील , सुप्रसिद्ध वक्ते श्री विवेक डोबा,पुणे, डॉ. दत्ता कोहिणकर, एड. गणेश हलकारे , अपर जिल्हाधिकारी श्री संजय पवार , तहसीलदारच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या कुमारी रंजना मोहरकर ,संपूर्ण महाराष्ट्रात आज चर्चेचा विषय असलेले सर्व सामान्य कुटुंबातील श्री अक्षय गडलिंग , निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ , सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर नीलम मुळे या सारखे मान्यवर आहेत. ही सर्व व्याख्याने स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास या संदर्भातील असून या व्याख्यानमालेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्या दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होणारे डॉ राजन वेळूकर हे अतिशय उत्साही व्यक्तिमत्व असून त्यांना शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मिशन आयएएसने केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
मिशन आयएएस फेसबुक लाईव्हमध्ये उद्या डॉ राजन वेळूकर* मुंबई विद्यापीठाचे तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ रा...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड: :विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित रस्ते वापरण्याची सवय रुजविण्याच्या उद्देशाने नागर्जुना पब्लिक स्कूल, नांदेड ...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
COMMENTS