माजलगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारी मुळे शासनाने घेतलेल्या तंबाखुजन्य पदार्थावर बंदी या निर्णयास समर्थपणे पान स्टाँल धारकांनी सहकार्य केले....
माजलगाव (प्रतिनिधी)
कोरोना महामारी मुळे शासनाने घेतलेल्या तंबाखुजन्य पदार्थावर बंदी या निर्णयास समर्थपणे पान स्टाँल धारकांनी सहकार्य केले.पण जवळपास शंभर दिवसाहून आधिक कालावधी पासून पान स्टाँल बंद असुन या वर हजारो जनांचा उदारनिर्वाह असल्याने शासनाने काही प्रमाणात का होईना पण पान स्टाँल चालू करण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी द्यावी.आसे निवेदन माजलगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार माजलगाव यांना देण्यात आले आहे.या वेळी पान स्टाँल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेडगे व पदाधिकारी प्रदिप चत्रभुज,गणेश जाधव, परशुराम कदम राहूल आकुसकर,शेटे आप्पा व महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी व महासचिव सुनिल भांडेकर उपस्थित होते.
COMMENTS