* दिनीच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण* सोनपेठ/प्रतिनिधी कोरोना या आजाराचे थैमान काही केल्या कमी होत नसतानाच राज्य शासनाने १ जुल...
- *
दिनीच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण*
सोनपेठ/प्रतिनिधी
कोरोना या आजाराचे थैमान काही केल्या कमी होत नसतानाच राज्य शासनाने १ जुलै हा कृषीदिन म्हणून म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली असतानाच सोनपेठ येथे या कृषीदिनीच कृषी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.यामुळे एकंदर कुंपनाला लागण झाल्याने रक्षण कसे?असा सवालच आता उपस्थित होत आहे.
COMMENTS