सेलूत मुख्यमंत्री यांना निवेदन मंठा जिल्हा जालना येथील घटना सेलू (प्रतिनिधी ) मंठा शहरातील विवाहिता वैष्णवी गोरे हिच्या खून प्रकरणी आरोपीस...
सेलूत मुख्यमंत्री यांना निवेदन
मंठा जिल्हा जालना येथील घटना
सेलू (प्रतिनिधी ) मंठा शहरातील विवाहिता वैष्णवी गोरे हिच्या खून प्रकरणी आरोपीस फाशी व्हावी या साठी दि. 6.जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. तसेच वैष्णवी च्या कुटुंबाला आर्थिक मदत व पोलीस स्वरक्षण मिळाले पाहिजे या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या निवेदनावर संजय साडेगावकर, ऍड. प्रभाकर गिराम, पवन कटारे, कृष्णा गोरे, दिनेश नाईकनवरे, अशोक गोरे, दत्तात्रय हाळकळ, आदींच्या स्वाक्षरी आहेत.
COMMENTS