- *सुर्यकांत ईश्वरराव आल्लडवाड यांची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्ष पदि निवड.....*
सुर्यकांत आल्लडवाड याची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्ष पदि करण्यात आली
सुर्यकांत आल्लडवाड हे विद्या विकास विद्यालय बाराहाळी ता.मुखेड येथे २२ वर्ष शिक्षक व नंतर ९ वर्ष मुख्याध्यापक पदावर सेवा केली व सप्टेबर २०१८ मध्ये सेवानिव्रत झाले
विविध सामाजीक संघटणात त्याचा सहभाग आहे मराठवाडा शिक्षक संघाचेहि अनेक वर्ष कामे केली तसेच महाराष्ट्र राज्यशिक्षक परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ मुखेडचे तालुका प्रतिनीधी जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणुनहि महत्वाची भुमीका बजावली याशिवाय १९९६ मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष व अनुसुचीत जमाती भाजपा जिल्हाध्यक्ष राज्य परीषद सदस्य अशा विविध पदावर विशेष कामगीरी बजावली आहे याशिवाय बापशेटवाडी सेवा सहकारी सोसायटि ते चेअरमन म्हणुन व संजय गांधी निराधार अनुदान योजणा समिती मुखेड चे सदस्य म्हणुन महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे
दुसरी ओळख म्हणजे ते एक प्रयोगशिल आधुनिक शेतकरी आहेत शेतात पेरु,सागवान, आंबा,जांभुळ,मोसंबी,शेव,नारळ इत्यादि व्रक्षाचे नंदणवण केले आहे
याकामी त्याना क्रषी विभागाकडुन पुरस्कार पण देण्यात आला
यासर्व त्याच्या कार्याची दखल घेवुन त्याची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या तालुकाअध्यक्षपदि निवड करण्यात आली.
COMMENTS