नंदुरबार : क्लब ऑफ नंदुरबार (नंदनगरी) आयोजित दिनांक 16 जुलै 2020 व्हॉईस ऑफ नंदुरबार-3 ऑनलाईन सींगिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत *कु. रागिणी श...
नंदुरबार : क्लब ऑफ नंदुरबार (नंदनगरी) आयोजित दिनांक 16 जुलै 2020 व्हॉईस ऑफ नंदुरबार-3 ऑनलाईन सींगिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत *कु. रागिणी शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला आणि व्हॉईस ऑफ नंदुरबार - 3 ची मानकरी ठरली*.15000/- रू. चे प्रथम पारितोषिक तिने प्राप्त केले. या आधी पण रागिणीने असंख्य स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेक बक्षिसे जिंकली आहेत. तसेच नंदुरबार येथील कल्ब ऑफ नंदुरबार यांनी कोरोना पार्श्वभूमीवर घरी बसुनच ऑनलाईन पध्दतीने कलाकाराच्या सुप्तगूणांना वाव मिळावा या अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धचे बक्षीस वितरण नंदुरबार येथे झाले आसुन ज्या कलाकारांना कोरोणा लाॅकडाऊन मुळे पोहचता आले नाही अशा विजेत्यांना कुरियरच्या माध्यमातून बक्षीस पाठवणार आहेत. या स्पर्धेचे परीक्षण हेमंत संत, पुणे आणि अर्चना खासनिस,मुंबई यांनी केले.
COMMENTS