धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेमधून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धम्मरत्न अनिल अवधूत ह्या विद्यार्थ्यांने तब्बल 86 पॉईंट 76 टक्के गुण घेऊन विद्यार्थ्यांना एक वेगळा संदेश दिला. धर्माबाद येथील सरस्वतीनगर या भागात राहणारा हा विद्यार्थी! त्याचे वडील हे मिस्त्री काम करायचे स्वतः धम्मरत्न हा आठवड्यातून दोन वेळेस मजुरीला जायचा व महाविद्यालयात नित्यनियमाने जायचा. घरच्या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपल्या पुत्राला उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज समजून धम्मरत्न याची आई महानंदा ही दररोज सकाळी धम्मरत्नला भ्यासाला उठवायची. व वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन करायची.आपण मागे पडलो तर ह्या दारिद्र्यावर मात करता येत नाही हे तिने आपल्या मुलाच्या मनावर बिंबविले. धम्मरत्नने मागे वळून न पाहता 12 वी कला शाखेचा अभ्यास रात्रंदिवस करायचा .त्यास योग्य मार्गदर्शन करणारे त्याचे प्राध्यापक वसुंधरा पोहरे प्राध्यापक हळदेकर प्राध्यापक पांचाळ व व हायस्कूलचे त्यांचे शिक्षक व शिक्षिका मिना नलवार व संदीप नलवार यांचेही खूप मोठे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो असे धम्म रत्न अवधूते यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सांगत बी ए चे शिक्षण पुणे विद्यापीठातून घेत लगेच स्पर्धा परीक्षेत उडी घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला धम्म रत्न अवधूते मोलमजुरी करूनही बारावीच्या परीक्षेत घेतले धम्मरत्न ने 87% गुण धर्माबाद तालुका प्रतिनिधी धर्माबाद येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेमधून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धम्म रत्न अनिल अवधूत ह्या विद्यार्थ्यांनी तब्बल 86 पॉईंट 76 टक्के गुण घेऊन विद्यार्थ्यांना एक वेगळा संदेश दिला धर्माबाद येथील सरस्वतीनगर या भागात राहणारा हा विद्यार्थी त्याचे वडील हे मिस्त्री काम करायचे स्वतः भरत नहा धम्म रत्न हा आठवड्यातून दोन वेळेस मजुरीला जायचा व व महाविद्यालयात नित्यनियमाने दयात जायचा घरच्या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपल्या पुत्राला उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज समजून धम्म रत्न याची आई महानंदा ही दररोज सकाळी धम्म रतन अभ्यासाला उठवायची व वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन करायचे आपण मागे पडलो तर ह्या दारिद्र्यावर मात करता येत नाही हे तिने आपल्या मुलाच्या मनावर बिंबविले धम्म रत्न मे मागे वळून न पाहता 12 वी कला शाखेचा अभ्यास रात्रंदिवस करायचा. त्यास योग्य मार्गदर्शन करणारे त्याचे प्राध्यापक वसुंधरा पोहरे प्राध्यापक हळदेकर प्राध्यापक पांचाळ व व हायस्कूलची त्यांचे शिक्षक व शिक्षिका मिना नलवार
व संदीप नलवार यांचेही खूप मोठे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो असे धम्म रत्न अवधूते यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सांगत बी ए चे शिक्षण पुणे विद्यापीठातून घेत लगेच स्पर्धा परीक्षेत उडी घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला धम्म रत्न अवधूत ए ह्याचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश त्याच्या समवयस्क विद्यार्थ्यांना एक प्रकारचे मार्गदर्शनच होईल. त्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत.
COMMENTS