नांदेडला कोरोनाचा २४ वा बळी! - विजयनगर येथील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू - उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वास घेण्यास त्रास - गंभीर रुग्णांची संख्...
- नांदेडला कोरोनाचा २४ वा बळी!
- विजयनगर येथील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
- उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वास घेण्यास त्रास
- गंभीर रुग्णांची संख्या झाली १८
- आजच्या १३ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मुखेडच्या सहा महिन्याच्या बालिकेचा समावेश
- बहुतांश बाधित पूर्वीच्या रुग्ण संपर्कातील
- एकूण बाधितांची संख्या: ५२४
- बरे करून घरी सोडले:३५३
- उपचार सुरू: १४७
COMMENTS