शनिवारी दुपारी दोन पॉझिटिव्ह! रहेमतनगरच्या व्यापाऱ्यास कोरोना - वय ५८, पैलवान टी हाऊस परिसरात स्टील भांडे विक्रेता - हैदराबादहून परतलेली...
- शनिवारी दुपारी दोन पॉझिटिव्ह!
- रहेमतनगरच्या व्यापाऱ्यास कोरोना- वय ५८, पैलवान टी हाऊस परिसरात स्टील भांडे विक्रेता
- - हैदराबादहून परतलेली पत्नी (वय ४५, मंडई, इतवारा) काल आली होती पॉझिटिव्ह
- - भगतसिंघ रोडवरील महिला (वय ४५) बाधित
- तिच्या कुटुंबातील एक सदस्य आधीच होता बाधित
- आज प्राप्त अहवाल: ५८
- निगेटिव्ह: ४५
- अनिर्णित: ११
- पॉझिटिव्ह: २
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या: ३०१
- मृत्यू: १४
- डिस्चार्ज: १८६
- उपचार सुरू: १०४
- तीन बाधित बाहेरून आले असल्याने त्यांची मोजणी तेथेच (हैदराबाद:१ आणि पुणे:२) झाली आहे.
COMMENTS