श्राविका ससाणे नवोदय ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण. माजलगांव (प्रतिनिधी) येथील सरस्वती पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी कु.श्राविका सिद्धार्थ ससा...
श्राविका ससाणे नवोदय ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण.
माजलगांव (प्रतिनिधी)
येथील सरस्वती पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी कु.श्राविका सिद्धार्थ ससाणे हि नवोदय विद्यालयाची पात्रता परिक्षा उतीर्ण झाली आहे.
शहरातील सरस्वती पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी कु.श्राविका सिद्धार्थ ससाणे हि नवोदय विद्यालयाची पात्रता परिक्षा उतीर्ण झाली आहे.
८० जागेसाठी २० हजार पेक्षा जास्त विध्यार्थ्यांन्यांनी सदरिल परिक्षा दिली होती.
तिचे माजीमंत्री प्रकाश सोळंके,डॉ.यशवंत राजेभोसले,डॉ.कोल्हे,पी. आर.पी.चे तालुका अध्यक्ष राकेश साळवे तसेच तिचे शिक्षकांनी,मुख्याध्यापक,संस्थाचालक यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.तसेच तिला पुढील शैक्षणिक कालावधीमध्ये असेच यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तिचे सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
COMMENTS