कोरोनाचा महापालिकेत! प्रवेश नांदेड प्रतिनिधी - माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त - नांदेडच्या बिलालनगर भागातील ५७ व ३७ वर्षीय प...
कोरोनाचा महापालिकेत! प्रवेश
नांदेड प्रतिनिधी
- माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त
- नांदेडच्या बिलालनगर भागातील ५७ व ३७ वर्षीय पुरुष (दोन रूग्ण)
- धोत्री गल्ली, गाडीपुरा, नांदेड येथील ४० वर्षीय पुरुष
- रहेमतनगर येथील २२ वर्षीय तरुण
+ नगरसेवक व अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ
+ जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ३०८
+ बरे करून घरी सोडले: २१९
+ उपचार सुरू: ७५
+ मृत्यू: १४
COMMENTS