तमाशा क्षेत्रात प्रदीप सेवा केलेल्या जेष्ठ कलाकारास महाराष्ट्र शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्य...
तमाशा क्षेत्रात प्रदीप सेवा केलेल्या जेष्ठ कलाकारास महाराष्ट्र शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ या वर्षीचा हा पुरस्कार श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना शासनाने जाहीर केला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ लक्ष,मानचिन्ह, मानपत्र असे आहे..या पुरस्काराबद्दल गुलाबबाई संगमनेरकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
COMMENTS