पेट्रोल व डिझेल दरवाढी विरुद्ध सेलू तालुका कांग्रेस च्या वतीने निवेदन उपजिल्हाधिकारी ना सादर
सेलू :-प्रतिनिधी
पेट्रोल व डिझेल चे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिकांची कोडी वाढत आहे सेलू काँगेस पक्षाच्या वतीने दिनांक 30/06/20 रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी श्री उमाकांत पारधी ना निवेदन देण्यात आले निवेदनात कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या रोजगार धुळीस मिळाले आहे आशा कठीण परिस्थितीत पेट्रोल व डिझेल महागाई मुळे नागरिकांवर दुहेरी सकट ओढवले आहे 7 जून 20 पासून दररोज वाढ होत आहे मोदी सरकार ने विचार पूर्वक दर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर निच्चक असताना वाढविण्यात आले काँग्रेस च्या काळात क्रूड ऑइल 1वॅल र दर 110 डॉलर वर गेला होता तरी पण पेट्रोल डिझेल चे दर इतके महागले नव्हते परंतु आज क्रूड ऑइल एक बॅ रेल 41 डॉ लर लाच मिळते तरी त्याचा फायदा सर्व साधारण जनतेला मिळत नाही दर वाढीत कोणतेही पारदर्षकता राहिले ली नाही महाराष्ट्र मध्ये पेट्रोल दर 87 तर डिझेल 79 आहे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती याना निवेदन पाठविण्यात आले या निवेदन वर सेलू माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, सेलू शहर कांग्रेस अध्यक्ष श्री विनोद तरटे नगरसेवक श्री रहीम खान,सभाजी पवार, मिलींद
सा वत,शेख दिलावर, इरफान जमीनदार,सचिन राऊत,शेख इर्शाद,अब्रार कुरेशी,आमेर लाला,संतोष ठाकूर,याच्या स्वाक्षरी आहेत
COMMENTS