नांदेड जिल्ह्यात बारडचा पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त! हदगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला! जिल्ह्यातील दुसरा पोलिस पॉझिटिव्ह नांदेडच...
नांदेड जिल्ह्यात
बारडचा पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त!
हदगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला!
- जिल्ह्यातील दुसरा पोलिस पॉझिटिव्ह
- नांदेडच्या छत्रपती चौकात वास्तव्य
- वय ५७, पुरुष
- दहा दिवसांपासून होते रजेवर
- वय अधिक असल्याने सुटी मंजूर
- बारड येथे सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत
- सोमवारी अहवाल आला होता पॉझिटिव्ह
- मुखेड पाठोपाठ बारडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव
- हदगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला!
- - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घेतली होती मोठी काळजी
- - पळसा येथील १६ वर्षाची मुलगी बाधित
- - मुंबईहून नुकतीच परतली होती
- - अगोदरचा अहवाल होता अनिर्णित
- - हदगाव येथील ३५ वर्षीय तरुणाचा अहवाल प्रलंबित
- एकूण रुग्ण संख्या: ३७४
- डिस्चार्ज: २८१
- मृत्यू: १७
- उपचार सुरू: ७६
COMMENTS