?
माजलगाव/भास्कर गिरी
कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क लावून रास्तारोको केला परंतु शेतकऱ्यांनी विना परवाना रास्तारोखो केला म्हणून महसूल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने शेतकऱ्यांना पांगविले परंतु शेतकऱ्यांनी शासनाला कसलीच कल्पना दिली नव्हती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
या ठिकाणी भाजपचे नेते रमेश आडसकर हेही उपस्थित होते शिवाय त्यानी कुठलेही सोशल डिस्टन पळाले नाही व ते या सार्वजणीक ठिकाणी वावरत असतात त्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता शेतकऱ्यांना समजूत घालण्यासाठी आले होते. आपला कापूस घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी रास्तारोखो चालू केला असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यां वर गुन्हा दाखल केला. तसेच तोंडाला मास्क न लावणाऱ्या व सर्वानीक ठिकाणी गर्दीत सामील होणारावर प्रशासनाने गुन्हे दाखल का केले नाही ? अशी चर्चा माजलगाव शहरात चवीने होत आहे.
करण नियम सर्वांसाठी सारखेच असतात हे वेगळ सांगायला नको !
COMMENTS