*कोरोना योध्दा म्हणून डाँ सविता गिरी (भारती) सौ.ज्योती भारती व धर्मवीर भारती यांचा गौरव*
लातूर 11 जून
गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर चे शिवशंकर गिरी यांच्या पत्नी डाँ सविता गिरी (भारती) समुदाय आरोग्य अधिकारी निलंगा तसेच.युवा प्रतिष्ठान चे अमोल भारती(DYSP)यांच्या आई सौ.ज्योती भारती ज्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वार्डात अधिपरिचारीका म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत तसेच काहि दिवसा पुर्वी *"कोरोनाच्या संकट काळात धर्मवीर भारती ठरतायत सामाजिक योध्दा"*
या शिर्षका खाली मी दैनिकात एक लेख लिहिला होता त्या लेखाची व धर्मवीर भारती यांनी कोरोनाच्या संकट काळात जी मदत केली आहे त्याची दखल घेत धर्मवीर भारती.तसेच आपल्या जिवाची परवा नकरता कोरोना सारख्या महामारीत ही अविरत आरोग्य सेवा देत आरोग्य दुत ठरलेल्या या क्षेत्रात भरीव कामगीरी करणाऱ्या डाँ सविता गिरी (भारती) व सौ ज्योती भारती या तीन मान्यवंराचा सप्तफेरे या सामाजिक संस्थे कडुन *कोरोना योध्दा* म्हणून सन्मान करण्यात आला.या क्षणाचा मी साक्षीदार असल्याचा मनस्वी आनंद आहे.
*गो.स.युवा प्रतिष्ठान लातूर*
COMMENTS