*सुंदरराव सोळंके महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी* माजलगाव प्रतिनिधी म. शि. प्र.मंडळाच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये छ...
- *सुंदरराव सोळंके महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी*
माजलगाव प्रतिनिधी
म. शि. प्र.मंडळाच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोशल डिस्टन्स चे नियम पाळून साजरी करण्यात आली.छ शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
छ राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. व्ही.पी. पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे योगेश बोरसे,उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवनकुमार शिंदे, प्रा संजय बागुल,प्रा. सुदर्शन स्वामी, एकनाथ मस्के, अजित हजारे,भालचंद्र शेंडगे,ढेपे,वसंत काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
COMMENTS