कर्तव्य दक्ष एसबीआय अधिकार्‍यांना नांदेड जिल्हा मुकला

 


 


 


कर्तव्य दक्ष एसबीआय अधिकार्‍यांना नांदेड जिल्हा मुकला


June 14, 2020 • Global Marathwada • देश विदेश


 नांदेड global marathwada 


तरोडा शाखा तील शाखा व्ययस्थापक मनदीप सिंहnनुकतेच पंजाब राज्यातील एसबीआय 


 


शाखेत बदली झाली एक कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना नांदेड मुकला सर्व सामान्य माणसाला प्रामाणिक पणे सेवा देणारा अधिकारी कधीही मी मॅनेजर आहे हा भाव त्याच्या चेहर्‍यावर नाही अनेक लोकांची कामे त्यांनी करून दिली त्याच्या भावी कार्यास शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐�


आयुष्याच्या प्रवासात कर्तव्य ला जागणारा माणूस मन दीप सिंह एका शिक्षकाचे मनोगत 


आज मला आमच्या संतोषरावचा फोन आला .मनदिपसिंह साहेब उद्या रीलीव्ह होणार आहेत,साहेबांनी तुमची आठवण काढली असे ते म्हणाले.


या आगोदरच त्यांच्या प्रमोशनची व पंजाब या त्यांच्या होम स्पिचच्या घरवापसीची पोष्ट वाचली होती.प्रथम काहीतरी नकोतेच घडले अशी मनात भावना निर्माण झाली होती.


कारण एवढे सरळ व निस्वार्थी सहकार्य करणारे भेटणार नाहीत ही जवळजवळ खरी भीती मनात निर्माण झाली


साहेब बहुतांश शिक्षक चांगल्या विचाराचे असतात .आणी आपण नांदेडच्या अश्या लोकांचे खुप कामे केलीत आणी तीही सहज,ताबडतोब,गेल्याबरोबर कँबीनमध्ये बसवुन ,हसतमुखाने.


मी हदगावमध्ये काम करतो आणी देशात त्रास देणाऱ्या टाँप शाखेपैकी एका शाखेच्या कार्यक्षेत्रात.


 


साहेब आपल्या बँकेतील सहकार्यातुन मी माझ्या काही मित्राला लाभ मिळवुन दिला तो ही सहज.


तुमच्या शिफारशीनुसार मी माझ्यामित्रासह बंगलासाब गुरुद्वारामध्ये दिल्लीतील दंगलीच्या काळात निश्चिंत राहीलो.


आपण आमच्या आठवणीत कायम राहणार आहात.खरे तर आपला निरोप खुप आगळावेगळा राहीला असता पण करोनाचा अडथळा आहे.


 


साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा आपण बँकींगच्या सर्वोच्च पदी विराजमान होवो.


साहेब कधिकाळी संधी मिळालीचतर शेतकऱ्यासाठी काम करा बँकेच्या सर्व योजना पोहचवा त्यांच्यापर्यंत .


आपण जेव्हा जेव्हा गुरु गोविंदसिंह साहेबांच्या दर्शनासाठी याल तेंव्हा तेंव्हा आम्ही भेटु आपणास.


आमच्या सरळस्वभावी संतोषरावमुळे आम्हाला आपली ओळख झाली .अखिलपरीवारात आपण आमचेच सदस्य वाटत होता आम्हाला.त्यामुळे आम्ही आपल्या सहवासास मुकणार आता त्यामुळे हुरहुर वाटते. तरोडा शाखेत,किंवा शाखेबाहेरुन जरी भविष्यात जाऊ लागलो तरी साहेब आपली आठवण येणार एवढे नक्की.


Miss You sir


      👍👍👍👍👍


           शिवाजी शिंदे


   मा. चेअरमन स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव.व अखिल परीवार हदगाव.


 


          🙏🙏🙏🙏


टिप्पण्या