नांदेडला कोरोनाग्रस्तांनी गाठला तीनशेचा आकडा!

नांदेडला कोरोनाग्रस्तांनी गाठला तीनशेचा आकडा!


नांदेड प्रतिनिधी 


- शुक्रवारी निघाले चार बाधित


- चौघेही बाहेरून आलेले प्रवासी


- दोन पुरुष, दोन महिलांचा समावेश


 


रुग्णांचा तपशील:


१. सुंदर नगर, नायगाव येथील २३ वर्षाचा तरुण, जो रशियाहून नागपूरला विमानाने येऊन नांदेडला खाजगी वाहनाने दाखल झाला.


१. मंडई, इतवारा, नांदेड येथील ४५ वर्षीय महिला, जी हैदराबादहून आली आहे.


१. नाथनगर, नांदेड येथील १२ वर्षीय मुलगी, जी पुण्याहून नांदेडला आली आहे.


१. नाथनगर, नांदेड येथील १६ वर्षीय मुलगी, जी पुण्याहून नांदेडला आली आहे.


 


- आज एका ६ महिन्याच्या बालकांसह ४ रुग्णांना बरे करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


- आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या :१८६


+ सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण: १०१ब्रेकिंग:


 


नांदेडला कोरोनाचा १४ वा बळी!


 


+ रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निधन


+ पिरबु-हाननगर, गल्ली नं.२, पुरुष, वय ६२, सेवानिवृत्त कर्मचारी


+ गुरुवारी मृत झाल्यानंतर घेतला स्वब, अहवाल आला पॉझिटिव्ह


+ पहिल्या कँटेनमेंट झोनमध्ये आढळला नवा रूग्ण


+ जिल्ह्यातील रूग्ण संख्या २९९ वर


 


 


टिप्पण्या