नांदेड प्रतिनिधी उत्तर विभागाचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याण कर याचं वाढदिवसानिमित्त मतदार संघात विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्...
नांदेड प्रतिनिधी
उत्तर विभागाचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याण कर याचं वाढदिवसानिमित्त मतदार संघात विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचा एक भाग म्हणुन शिवसेनेचे खंदे समर्थक विभाग प्रमुख प्रणव बोडके यांच्या पुढाकाराने
चैतन्य नगर येथे आमदार बालाजी दादा कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख प्रणव बोडके यांच्या वतीने मनपा सफाई कर्मचारी यांना फेस शील्ड वाटप करण्यात आले त्यावेळी आमदार बालाजी दादा कल्याणकर , उपस्थित सर्व शिवसैनिक.
COMMENTS