कामगार व मालक याचा मध्ये भाई चारा निर्माण करून प्रधान मंत्री आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करुयात प्रदेश मग अध्यक्ष शिवप्रसाद सूरवंशी करु आर्य श्रमिक संघटन महाराष्ट्र राज्य कमिटी चा सर्वानुमते निर्णय 80 टक्के लोकल स्थानिक श्रमिक कामगारांना सर्व क्षेत्रातील उद्योगांनी प्रथम प्राधान्याने रोजगार दिलाच वपाहिजे व 20 टक्के ग्लोबल इतर क्षेत्रातील इतर राज्यातील देशातील लोकांना रोजगार द्या आमचं काही म्हणणं नाही आर्य श्रमिक संघटना महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये 82 तालुक्यांमध्ये 322 शाखां चै माधयमातून आज कार्यरत आहे राज्यभर परप्रांतीय मजुरांची होत असणारी पलायन त्यामुळे उद्योगधंदे व विकासाच्या कामावर होणारा परिणाम याची चिंता राजकारणीद्योजक, व्यापारी करत आहेत पण राज्य कमिटी आर्य श्रमिक संघटना महाराष्ट्रातील सर्वांना आश्वासित करू इच्छिते की लागेल तेवढे श्रमिक कामगार अकुशल ,अर्धकुशल ,कुशल संघटन कमी पडू देणारc नाही कामाला कष्टाला कधीही मागे राहनार नाही व राज्यावर आलेल्या कुठल्याही संकट काळी उद्योजक, व्यापारी यांना सोडून पळणार नाही व समर्थपणे मालक आणि मजदूर यांच्यात भाई चाऱ्याचं वातावरण ठेवून आत्मनिर्भर भारत माननीय प्रधानमंत्री चे स्वप्न पाहिलेला आहे त्याप्रमाणे आत्मनिर्भर उद्योजक, व्यापारी, इंडस्ट्री जर कामगारांच्या बाबतीत व्हायची असेल तर त्याला एकच उपाय आर्य श्रमिक संघटनेचे सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि तो म्हणजे 80 टक्के लोकल व 20 टक्के ग्लोबल याच धोरणाला घेऊन राज्यभर आर्य श्रमिक संघटना गावपातळीपासून प्रत्येक शहर व औद्योगिक वसाहतीमध्ये हे धोरण राबवणार आहे आणि स्थानिक माणसांना रोजगार, स्थानिक व्यापारी आणि स्थानिक उद्योजकांना सहकार्य करणार आहे असे मत राज्य कमिटीचे आर्य श्रमिक संघटना प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद सूर्यवंशीजी यांचे मत प्रदेश प्रवक्ता रोहित जगदाळे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिलेयेणार्या काळात मजुरांची चिंता राजकीय क्षेत्रा मधील नेते, उद्योजक, व्यापारी करीत आहेत परंतु महाराष्ट्र राज्य आर्य श्रमिक संगठना सर्वांना आश्वासीत करु इच्छीते की लागेल तेवढ़े मजूर आम्ही देऊ _भाई चार्याचे वातावरण ठेवुन काम करेल. मा.प्रधानमंत्री याँनी उल्लेख केलेल्या आत्मनिर्भर भारत या संकल्पने साठी कार्य करेल त्या साठी कामगारां ची भूमिका उद्योजक, व्यापारी, इंडस्ट्री बाबद येनार्या काळा मधे आर्य श्रमिक संगठन च्या धोरणा नुसार म्हणजे ८०% लोकल आणी २०% ग्लोबल अश्या औद्योगीक धोरणा करीता राज्य भर आर्य श्रमिक संगठना असे मत आर्य श्रमिक संगठने चे प्रदेश अध्यक्ष.असे मत आर्य श्रमिक संगठने चे प्रदेश अध्यक्ष याँनी व्यक्त केल्या ची माहीती प्रदेश प्रवक्ते रोहित जगदाळे पाटील याँनी ग्लोबल मराठवाडा ला दिले.
|
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
कामगार व मालक याचा मध्ये भाई चारा निर्माण करून प्रधान मंत्री आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करुयात प्रदेश मग अध्यक्ष शिवप्रसाद सूरवंशी
कामगार व मालक याचा मध्ये भाई चारा निर्माण करून प्रधान मंत्री आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करुयात प्रदेश मग अध्यक्ष शिवप्रसाद सूरवंशी कर...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...
COMMENTS