महंत श्री दत्तात्रय गिरी महाराज यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद पदी निवड
माजलगाव (भास्कर गिरी प्रतिनिधी)
राष्ट्रीय संत सुरक्षा परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजेश्वर गिरीजी महाराज च्या आदेशाने राष्ट्रीय महासचिव स्वामी श्री डॉ पद्मनाभ गिरी महाराज महाराष्ट्र प्रदेश कार्येकरणी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद पदी बीड जिल्हा प्रवक्ता पदी महंत श्री दत्तात्रय गिरी महाराज राष्ट्रीय संत,धर्म,मानवतेची सेवा,संस्कर,सुरक्षा साठी यांची निवड करण्यात आली आहे.
महंत श्री दत्तात्रय गिरी महाराज यांनी दशनम गोसावी समाज भूषण पुरस्कार, वारकरी साहित्य परिषद सरचिटणीस बीड असे अनेक पदे भूषवले आहेत. मानवता हित, समाज हित काम केले करत आहेत याची दखल घेत गुजरात येथील राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजेश्वर गिरी महाराज व राष्ट्रीय महासचिव डॉ पद्मनाभ गिरी महाराज यांनी महंत श्री दत्तात्रय गिरी महाराज यांची निवड केली आहे. या निवडी बद्दल अब राजेंद्र बन,दशनम गोसावी समाज परिषेदेचे बीड जिल्हा अध्यक्ष दादासाहेब बन,महासंघाचे संपत पुरी,भास्कर गिरी,सुर्येकांत गिरी,भीमाशंकर गिरी, प्रा लक्ष्मण गिरी,राम गिरी,गोरख पुरी,कॅप्टन प्रभाकर गिरी,अशोक गिरी,रवी बन,कैलास गिरी,दत्ता गिरी,दिगंबर गिरी आदी सह समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS