कर्जत येथील पुष्पक लॉर्ड संस्कृती रिसॉर्टवर गोदीतील परिवार ८३ ग्रुपतर्फे मुंबई पोर्ट ट्रस्टचे १५१ वर्ष साजरे
मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना २६ जून १८७३ साली झाली असून, या पोर्टला २६ जून २०२४ रोजी १५१ वर्ष पूर्ण झाली. गोदीमाता ही आपली अन्नदाता आहे. या उद्योगामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. मुलांचे चांगले शिक्षण झाले. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं. या उद्योगांनी अनेक पिढ्यातील कामगारांना …
