हदगाव (प्रतिनिधी): अत्यंत दुःखासोबत कळविण्यात येते की, श्रीमती पुष्पाबाई बालाप्रसाद करवा (वय ७५ वर्षे) यांचे आज, गुरुवार, दिनांक ८ ऑक्टो...
हदगाव (प्रतिनिधी):अत्यंत दुःखासोबत कळविण्यात येते की, श्रीमती पुष्पाबाई बालाप्रसाद करवा (वय ७५ वर्षे) यांचे आज, गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्या गोविंद, गोपाळ आणि अमोल करवा यांच्या मातोश्री होत्या.
त्यांची अंतिम यात्रा आज, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता राहत्या घरापासून हदगाव स्मशानभूमीकडे निघेल.
ईश्वर कैलासवासी आत्म्यास शांती प्रदान करो व करवा परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
ग्लोबल मराठवाडा चा वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
॥ ॐ शांति ॥

COMMENTS