नांदेड: नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी आदिनाथ ...
नांदेड: नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी आदिनाथ जाधव याला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी 'बहुजन संघर्ष सेने'च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
१३ सप्टेंबर २०२६ रोजी ईश्वरनगर (हमालपुरा) येथून बालिकेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ बहुजन संघर्ष सेनेने Fast Track Court द्वारे २५ दिवसांत खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
२५ दिवसांत फाशीची शिक्षा: विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपी आदिनाथ जाधवला तातडीने फाशी द्यावी.
आर्थिक मदत व पुनर्वसन: पीडित बालिका व तिच्या कुटुंबाला तात्काळ जास्तीत जास्त शासकीय मदत द्यावी.
वैद्यकीय उपचार: पीडितेस मोफत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय व मानसोपचार सुविधा पुरवाव्यात.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर, संतोष दुंडे, किरण चित्ते व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

COMMENTS