श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या मौजे उमरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात प्रग...
श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या मौजे उमरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात प्रगतिशील सरपंच आकाश धुर्वे यांच्या संकल्पनेतून फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून यावेळी झालेल्या कार्यक्रमात संपूर्ण गावातील मुख्य ठिकाणी तसेच प्रत्येक घरात फळझाडांची लागवड करणार असल्याचे प्रतिपादन दि 7 रोजी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सरपंच आकाश धुर्वे यांनी केले
माहूर तालुक्यातील विकास कामात स्वच्छता अभियानात तसेच शासनाने आदर्श ग्रामपंचायत साठी दिलेल्या निकषात शंभर टक्के पात्र होण्यासाठी उमरा ग्रामपंचायतचे सरपंच प्रगतिशील सरपंच आकार धूर्वे हे धडपड करत असून यासाठी त्यांनी जिल्हा परिषद वर्ग खोल्याचे बांधकाम नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम सीसी रस्ते नाल्या वॉटर फिल्टर प्लांट तांडा वस्ती विकास सह इतर कार्यक्रम शंभर टक्के यशस्वीपणे राबविले असून काही सीसी रस्ते तसेच तांडा वस्ती स्मशानभूमी संरक्षक भिंत तसेच अंतर्गत विकास कामांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केली असून दोन ते तीन कामे झाल्यास मौजे उमरा ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत साठी पात्र ठरून नक्कीच पुरस्कार जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलायावेळी ग्रामसेविका अस्मिता शिंगे पंचायत समितीचे बी एम हितेंद्र साबळे रोजगार सेवक गणेश पवार व आशा वर्कर कल्पना राऊत रूपाली शिंदे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका लुटे मॅडम अंगणवाडी सेविका शिल्पा धुर्वे यांचे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS