कोषाध्यक्षपदी ॲड. अरुणा वरटी तर सहसचिवपदी ॲड. अंबिका जाधव यांची एकमताने निवड मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड अभिवक्ता संघाची वर्ष २०२६ साठी न...
कोषाध्यक्षपदी ॲड. अरुणा वरटी तर सहसचिवपदी ॲड. अंबिका जाधव यांची एकमताने निवड
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड अभिवक्ता संघाची वर्ष २०२६ साठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. एल. एम. सोमवारे, उपाध्यक्षपदी ॲड. विकी मुद्देवाड, सचिवपदी ॲड. एस. एन. राचलवार, कोषाध्यक्षपदी ॲड. अरुणा वरटी तर सहसचिवपदी ॲड. अंबिका जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर न्यायालय परिसरात अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार घालून अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष ॲड. एल. एम. सोमवारे यांनी अभिवक्त्यांच्या समस्या सोडविणे, युवा वकिलांना मार्गदर्शन करणे आणि स्थानिक न्यायालयातील कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच उपाध्यक्ष ॲड. विकी मुद्देवाड व सचिव ॲड. एस. एन. राचलवार यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने संघाला नवी उंची गाठण्याचा निर्धार व्यक्त

COMMENTS