याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शहिदांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.या मान्यवरांची होती उपस्थिती: या कार्यक्रमाला माजी पोलीस निरीक्षक टेहेलसिंघ निर्मले, महेंद्रसिंघ पैदल, भगतसिंघ गाडीवाले, बीरेंद्रसिंघ बेदी, दीपकसिंघ गल्लीवाले, जसबीरसिंघ बुंगई, भोलासिंघ गाडीवाले, जसपालसिंघ लाखवाले, अमोलकसिंघ गल्लीवाले, जगदीपसिंघ नंबरदार, तरविंदरसिंघ बडगुजरा, हरमिंदरसिंघ खालसा, लखविंदरसिंघ लाखवाले, भूपेंदरसिंघ शाहू, डॉ. गोविंद चापट, बक्षीसिंघ पुजारी, नानकसिंघ सरदार, गुरुप्रीतसिंघ ग्रंथी, हरपालसिंघ शाहू, बलवंतसिंघ कालो, जसबीरसिंघ हुंदल, कुलविंदरसिंघ हुंदल आणि कपिल मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या महान क्रांतिकारकांचे विचार तरुणाईने आत्मसात करावेत, असा सूर या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
शहिदांच्या स्मृतींना उजाळा! राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना वंदन
नांदेड: दिनांक २३ मार्च रोजी 'शहीद दिना'चे औचित्य साधून, क्रांतिसूर्य शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या सर्वोच्च बलिदानाची आठ...
नांदेड: दिनांक २३ मार्च रोजी 'शहीद दिना'चे औचित्य साधून, क्रांतिसूर्य शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद भगतसिंग रोड येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त गोदी कामगार महासंघांच्या प्रतिनिधींची मिटिंग १८ मे २०२६ रोजी इंडियन पोर्ट असोसिएशनचे...
-
चाकूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड: वैद्यकीय क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत कठीण समजली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या कलंकाने ड...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त गोदी कामगार महासंघांच्या प्रतिनिधींची मिटिंग १८ मे २०२६ रोजी इंडियन पोर्ट असोसिएशनचे...
-
चाकूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड: वैद्यकीय क्षेत्रातील मानाची आणि अत्यंत कठीण समजली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या कलंकाने ड...
-
विशेष प्रतिनिधी नांदेड / लातूर: देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लातूर-नांदेडच्या शैक्षणिक प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या NEE...
-
नांदेड, दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम...
COMMENTS