लोहा दि 17. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नेहमी नवोपक्रम राबवणारी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारी शाळा म्हण...
लोहा दि 17. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नेहमी नवोपक्रम राबवणारी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर या शाळेमध्ये जागतिक विज्ञान दिवसाच्या निमित्ताने अपूर्व बाल विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या अपूर्व बालविज्ञान मेळाव्यामध्ये जवळपास 75 प्रयोग मांडण्यात आले होते अल्प किमतीत तयार होणारे, काही टाकाऊ वस्तु पासून तयार होणारे, मनोरंजनात्मक, विद्यार्थ्यांना समजतील असे इयत्ता पहिलीपासून ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे प्रयोग सादरीकरण केले होते ज्यामध्ये आधुनिक प्रकारचे रोबोटिक साहित्य वापरून देखील प्रयोग सादर करण्यात आले तसेच सेंसर च्या मदतीने पाणी ग्लास भरणे तसेच हवेच्या दाबाने रॉकेट आकाशात उडवणे, फुग्याच्या साह्याने गाडी चालवणे असे छोटे छोटे आणि बुद्धीला चालना देणारे प्रयोग देखील यामध्ये मांडण्यात आले होते या अपूर्व बालविज्ञान मिळाव्याचे उद्घाटन जल पूजन करून व फीत कापून पुणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा पेनूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी केले .
यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच होत असतो आज मला या छोट्या बालवैज्ञानिकांनी तयार केलेले प्रयोग पाहून खूप आनंद झालेला आहे. भविष्यात यातीलच काही विद्यार्थी वैज्ञानिक होतील असे उदगार या प्रसंगी काढले तसेच त्यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व प्रशालेसाठी कुठल्याही बाबीची कमतरता असेल काही गरज असेल तर ते निश्चित पूर्ण करण्यासाठी किंवा किंवा शाळेचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी मी सदैव मदतीसाठी तयार आहे असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी शाळेत चालू असलेले उपक्रम,शाळेच्या भौतिक सुविधा, गुणवत्ता, स्वच्छता गृह ,वाचनालय,या विषयीची माहिती घेऊन प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांचे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले.या अपूर्व बाल विज्ञान मेळाव्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका सौ. स्नेहल जावळे, विश्वनाथ लिंबूरकर, अनुप कंदुलवार, एम आर सोने, गंगाराम राऊत, शिवाजी मोरे , पवार, रामलिंग नागठाणे, बालाजी केंद्रे ,मुरली ढगे, सौ.मीना मोतेवार, सौ. उज्वला राखेवार, सौ वैशाली शिरशीकर, श्रीमती दांडे, सौ मीनाक्षी गोखंडे,सौ.प्रिया कराळे,सौ राजनंदा मुरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी तथा पत्रकार येजगे, पालक प्रतिनिधी जोशी, गावातील नागरिक आदी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या सर्वांनी या छोट्या बालवैज्ञानिकांचं खूप खूप कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS