अचवला : सेवानिवृत्त राज्य राखीव दलाचे सहाय्यक फौजदार कै. दिगंबर लक्ष्मण भारती यांचे दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधन...
अचवला : सेवानिवृत्त राज्य राखीव दलाचे सहाय्यक फौजदार कै. दिगंबर लक्ष्मण भारती यांचे दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. भारती यांनी राज्य राखीव दलात सेवा बजावत असताना कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि. २९ मार्च २०२६ रोजी अचवला ता. देवणी जि. लातूर येथे सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुले व 1 मुलगी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

COMMENTS