आमदार हेमंत पाटील यांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, जालना-नांदेड दरम्यान होणाऱ्या समृद्धी महमार्गात ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना मावेजा देण्याबाबत राज्य शासनाने योग्य ती कारवाई केली असून देण्यात येणारा मावेजा नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे असे आदेश संबंधितांना दिले आहेत असेही मंत्री महोदय म्हणाल्या. आमदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नाला सभागृहात उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले की, काही शेतकऱ्यांना प्राथमिक मोबदला मिळाला असला तरी पुनर्मूल्यांकन, अतिरिक्त भरपाई आणि कागदपत्रांच्या त्रुटीमुळे मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेती गमावूनही त्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नांदेड/मुंबई-ता (२५ ) नांदेड ते जालना दरम्यान होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्या...
नांदेड/मुंबई-ता (२५) नांदेड ते जालना दरम्यान होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊन अनेक दिवस झाले आहेत. परंतू आज पर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचा ज्वलंत मुद्दा आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी उत्तर देताना संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना लवकरच मोबदला वितरित करण्यात येणार आहे.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
-
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
माहूर(प्रतिनीधी) नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले असून, घरकुल लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालि...
-
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठ...
-
महाराष्ट्रात जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे समाधान शिकेतोड. समाधान हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)कुंभकोणम दुर्घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यां...
COMMENTS