शिरड शहापूर येथे 27 वी वरीष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा


 हिंगोली (.               ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व रेशन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर वतीने 27 वी राज्य वरीष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा हिंगोली. 2025-26.

रेशन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर.येथे दि.1 ते2 नोव्हेंबर 2025. संपन्न होणार आहे. महाराष्ट्र च्या मातीतील 

टेनिस व्हॉलीबॉल खेळाचा प्रसार प्रचार ग्रामीण भागात होण्यासाठी प्रथम ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत महाराष्ट्र राज्य तील खालील जिल्हा सहभागी होणार आहेत. हिंगोली  परभणी ,नांदेड , लातूर  मुंबई उपनगर , मुंबई शहर,नाशिक 

अमरावती ,अकोला , सांगली 

संभाजीनगर, अहिल्या नगर, जालना, धाराशिव, आदी संघाची खेळातून.

27 वी राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य पुरुष महिला संघ दि. 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धेस टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, प्रा.रमाकांत बनसोडे, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, राज्य सरचिटणीस गणेश माळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, किशोर पाठक,क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, संजय बेतीवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा यशस्वीतेसाठी  हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष विक्रम शिंदे , उपाध्यक्ष मंचक देशमुख गजानन मुळे संदीप कदम जिल्हा सचिव नावेद पठाण , राज्य सदस्य संजय ठाकरे गौरव मुळे, रेसन्स इंग्लिश स्कूल रेसन्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक मिलिंद यंबल, जान मोहम्मद, मूनिर पटेल, मुरलीधरराव मुळे, के.डी. महाजन, जन्मोहंमध मामू, प्रा. साखरे मॅडम, अंगद जाधव, संजय नकोड, किरण फुलारी, अखिलेश ठाकरे आदी परीश्रम घेत आहेत.

टिप्पण्या
Popular posts
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
इमेज