मुंबई पोर्ट ट्रस्टचे तत्कालीन डेप्युटी चेअरमन यशोधन वनगे यांची भारतीय सीमा शुल्क, न्हावा शेवा येथे प्रधान मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल बंधुत्व फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे शाल,फेटा व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे, शिवसेना कुर्ला विधानसभा संघटक नंदू राणे, कार्यकर्ते सहदेव शिरसाठ, प्रविण चुणेकर, दिनकर गावडे, राजेंद्र करकेरा उपस्थित होते.
न्हावा शेवा सीमाशुल्क विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त यशोधन वनगे यांचा बंधुत्व फाऊंडेशनतर्फे सत्कार
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा