परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन कबड्डी संघ रवाना


परभणी- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन अठरा वर्ष आतील पहिली राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुणे बालेवाडी 14 ते 18 जुन दरम्यान  होत आहे. परभणी चा संघ या स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगीरी करेल असी आशा व्यक्त केली जात आहे.

*मुले - मली दोन्ही संघाना किट वाटप-*

परभणी जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे  जिल्हाध्यक्ष सन्मानिय पी.आर .जाधव सर यांच्या वतीने परभणी च्या मुले मुली दोन्ही कबड्डी संघाना किट देण्यात आले. सन्मानिय पी.आर.जाधव यांचे असोसिएशन च्या वतीने मनःपूर्वक आभार. 

पुण्याकडे संघ रवाना होताना जिल्हा संघटनेचे पदाधिकारी सन्मानिय माधवराव शिंदे, सन्मानिय गुलाबदादा भिसे, सन्मानिय प्रकाश हरगावकर शुभेच्छा देतांना. 

संघातील खेळाडू-

1.जिवन जाधव- कर्णधार 

2.सोमेश्वर खोसे.

3.यश चव्हाण. 

4.विकास राठोड. 

5.शुभम अंभुरे. 

6.नारायण शिंदे. 

7.किशोर जगताप. 

8.ऋषिकेश कदम.

9.सुमित राठोड. 

10. सारंग रोकडे

11.प्रदिप जाधव.

12. आर्यन पवार

13. सुरज पवार.

14. राहुल चव्हाण. 

-------------------------------

प्रशिक्षक- भारतराव धनले.

व्यवस्थापक- शेख गालीब 

--------------------------------

परभणी जिल्ह्य़ातील क्रीडाक्षेत्रातील व कबड्डी प्रेमीकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा. 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या