खेलो इंडिया बिच सॉकर गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्य कांस्यपदक


दिव (.          )खेलो इंडिया बिच सॉकर गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्य पुरुष संघाने कांस्यपदक विजेता ठरला. साखळी सामन्यात महाराष्ट्र राज्य संघाने पंजाब, दिव दिमन, गुजरात संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत दाखल झाला.

बीच सॉकर पुरुष संघ

उपांत्य फेरीत सामन्यात-  केरळ विरुद्ध महाराष्ट्र  -- 16-3 गोल मध्ये महाराष्ट्र राज्य संघास हार पत्करावी लागली व कांस्यपदक वर समाधान मानावे लागले.

कास्य पदक विजेता

संघातील खेळाडूंची नावे - सागर, भूमीत प्रभू, युग कैथिन,करण सिंग, ओम दंडवते, कश्यप मांगे, मानस तांमोरे, रमझान शेख, शॉन दिसूझा, स्मित पालांडे, आर्यन  तेवरपूरकाल, 

संघ व्यवस्थापक - अनिता कदम, 

प्रशिक्षक -  सुरज जैस्वाल, सहाय्यक कोच ,राहुल सोलंकी, विकास शर्मा.

टिप्पण्या