*खेलो इंडिया युथ गेम्स बिहार साठी महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघ जाहीर*



नागपूर (.       ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व क्रीडा उपसंचालक नागपूर यांच्या वतीने खेलो इंडिया युथ गेम्स बिहार साठी दि. २२ ते २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य संघ सेपक टकारा मुले मुली संघाची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली. यात ५४ मुली व २४ मुली चा सहभाग होता. याप्रसंगी उपस्थित क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.पल्लवी धातरे , राज्य सरचिटणीस डॉ.योगेंद्रजी पांडे,  निवड समिती सदस्य डॉ.योगेंद्रजी पांडे, डॉ.अमित कन्वर, गणेश माळवे, असिफ बेग, डॉ.विनय मून, रवि बकवाड, उपस्थित होते.

मुले महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघ:-

शेख फैजान रईस

(जळगाव)अनिश लालचंद काजला(नाशिक)मोहम्मद. साद(नागपूर)मोहम्मद जूनेद

(नागपूर) सय्यद उवैस असीम अली(जळगाव)सर्वेश संतोष कुदळे (ठाणे )मोहम्मद. मोहतशिम अहमद

(नागपूर) रोहित जयराम सुर्यवंशी(नांदेड) ,सय्यद शिकेब सय्यद इम्रान

(जळगाव)शिवतेज सुजित कदम(सोलापूर)दर्शन धारपुरे(नागपूर)क्षितिज सुर्यवंशी(नांदेड,) सय्यद उमर(नागपूर)हर्षवर्धन मोरे(नाशिक,)प्रणव राठोड(जालना)


मुलींचा महाराष्ट्र राज्य संघ

हंसिनी लीलाधर जाधव

(नाशिक)रिया कैलास घारटे 

नाशिक)नेहा संतोष घोलप

(ठाणे)प्राची प्रकाश पार्टे(ठाणे)प्रणिती प्रभाकर नागणे(सोलापूर)

तेजस्विनी गजानन काळे

(नांदेड)

हंसिनी लीलाधर जाधव

(नाशिक)प्राची प्रकाश पार्टे

(ठाणे)रिया कैलास घारटे

(नाशिक)

टिप्पण्या