महाराष्ट्र राज्य कलाल - कलार समाज संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी भास्कर पन्नमवाड यांची नियुक्ती..

 


नांदेड

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा नगरीचे भूमिपुत्र श्री भास्कर गिरिदास पन्नमवाड यांची  महाराष्ट्र राज्य कलाल - कलार समाज संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले, या वेळी श्री.सागर समुद्रवार राज्य अध्यक्ष श्री.रवींद्र हटवार राज्य कार्याध्यक्ष श्री.संतोष खंबलवार सरचिटणीस श्री.बालाजी पाटील अंबुलगेकर, डॉ. अमोल कलेटवाड श्री. गंगाधर पाटील 

श्री. शिवाजी पाटील  श्री.सतीश पाटील ,ॲड. शंकर बादावाड, 

श्री प्रभाकर जमदाडे कलाल - कलार समाज संघटना मुखेड तालुका अध्यक्ष, श्री मामीलवाड सर मुख्याध्यापक शांती निकेतन विद्यालय आंबुलगा (बु), श्री गिरीदास पन्नमवाड ( वडील ) - उपाध्यक्ष विश्व विकास शिक्षण प्रसारक मंडळ अंबुलगा (बु),

उपसरपंच श्री शरद पाटील ,

श्री माधव देशटवाड शालेय समिती अध्यक्ष, श्री सतीश मोतेवार ,श्री योगेश कौरवाड, श्री माधव मामिलवाड ग्रा. पं.सदस्य, श्री ईश्वर झाडे , श्री एकनाथ कलेट्वाड, श्री विठ्ठल पन्नमवाड, श्री मारोती पन्नमवाड,श्री ओमकार पन्नमवाड सह आदी जणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
सेलू तालुका बुद्धीबळ, योगासन,कॅरम क्रीडा स्पर्धा प्रारंभ
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज