सायन्स महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चे आयोजन*



 नांदेड  दिनांक 01ऑगस्ट 2024 रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेज नांदेड येथे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एल पी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा इ एम खिल्लारे तसेच डॉ सौ रेखा वाडेकर, प्रा तुकाराम बोईवाड यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा रायनी राजेश्वर राव यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रो डॉ सौ प्रीता बोरकर, डॉ अश्विन बोरीकर, प्रा अंबरखाने, रा से यो कार्यक्रमाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक सौ अर्चना कुलकर्णी, श्री गिरीश कातनेश्वर, हे उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित राहून सर्वांनी शाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्प अर्पण करून अभिवादन के

टिप्पण्या