भारत स्वतंत्र मिळून 77 वर्ष पूर्ण झाली. 78 वा स्वतंत्रदीन...इंग्रजाच्या गुलामीतून देश मुक्त करण्यासाठी ज्या थोर स्वतंत्र सेनानी नी वीर पुरुषांनी , महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आणि या माय भूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले त्या सर्व विरांगणाना अभिवादन करून राष्ट्रगीत म्हणून झेंडा वंदन करून, देशाच्या विचाराप्रती बांधील राहण्याचा , एकात्मतेचा संदेश या वेळी देण्यात आला या वेळी तालुका अध्यक्ष उद्धवजी मल्लेशे, उपाध्यक्ष - भोसले वामन,सहसचिव - सचिन मंगनाळे, हावगी कारामुंगे, धनराज मेहत्रे,उमाकांत डोंगरे,मोदी सुधीर,सुमित रोट्टे,प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्राचार्य सुरशेट्टे गंगाराम आदी उपस्थित होते....कार्यक्रम यशश्वीतेसाठी इलाही शेख,मोरे माधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचलन सचिन मंगनाळे यांनी केले..........
देवणी तालुका केमिस्ट असो.वतीने स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
addComments
टिप्पणी पोस्ट करा