झाडांचा वाढदिवस साजरा करत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान

- श्री   मारवाडी   राजस्थान   शिक्षण संस्थेचा   अनोखा   उपक्रम   लातूर    श्री   मारवाडी   राजस्थान   शिक्षण   संस्थेच्या   वतीने   शहराच्या...

-श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा अनोखा उपक्रम

 

लातूर

  

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजस्थान विद्यालय  राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा पाठीमागे उजाड असलेल्या परिसरात गेल्या पाच वर्षांपूर्वी लावलेल्या आणि वाढविलेल्या झाडांचा वाढदिवस मंगळवारी सकाळी प्रमुख मान्य वरांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला  समाजातील  पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचा सन्मान चिन्ह  प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यास्त आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी तर वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गीतेवनस्पती अभ्यासक मिलिंद गिरिधारीकृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरेसंस्थेचे सचिव ॅड.आशिष बाजपाईसंस्थेचे सदस्य कमलकिशोर अग्रवालश्यामसुंदर खटोडशांतीलाल कुचेरियाआशिष अग्रवालकिशोर  भराडियाचैतन्य भार्गवराजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटीडॉओमप्रकाश भोसलेडॉ.संजयकुमार शिवपूजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

वाढत्या प्रदूषणाचे धोके आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन, नागरिकांना  विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्यात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थचे सचिव ॅड.आशिष बाजपाई यांच्या संकल्पनेतून शाळेच्या साडे सात एकर परिसरात विविध प्रकारच्या प्रजातींच्या सुमारे ५००० पेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला गेलाया झाडांचे संवर्धन  संगोपन करण्याची जवाबदारी संस्थांतर्गत राजस्थान विद्यालयराजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलश्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलश्री गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयपुरणमल लाहोटी पाठशाळाकेशरबाई भार्गव विद्यालयसुरजकुंवरदेवी क्रियेटीव्ह किड्स या शाळांना दिली होतीसंस्था पदाधिकारीशिक्षककर्मचारी विद्यार्थ्यांनी या झाडांच्या संवर्धनासाठी परिश्रम घेऊन सर्व झाडे जगवलीपरिसरात फुलझाडेफळझाडे आणि वेलवर्गीय वनस्पती फुलल्या आहेतयामुळे या परिसराला झळाळी मिळाली आहेयामुळे मोठ्याप्रमाणावर प्राणवायूची निर्मिती होत आहे आणि दुर्मिळ होत असलेल्या विविध पक्षांची रेलचेल दिसून येत आहे.. उजाड रानाचे हिरवाईने नटलेले रूप पाहून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहेही वृक्ष लागवड चळवळ गतिमान व्हावी  समाजातील नागरिकविद्यार्थ्यांमध्ये रुजावी म्हणून दरवर्षी संस्थेच्यावतीने झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मिलिंद गिरिधारी म्हणाले की राजस्थान शिक्षण संस्थेद्वारा वृक्ष लागवड  करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देत निसर्ग प्रेमी  पर्यावरणस्नेही पिढी  निर्माण करण्याचा अनोखा लातूर पॅटर्न निर्माण केला आहेतो संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारावाझाडे तोडणाऱ्यांची

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel