*'यशवंत ' येथील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी प्रो.डॉ.एम.ए.बशीर यांची नियुक्ती*


 नांदेड:(दि.२ जुलै २०२४) 

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी प्रो.डॉ.एम.ए.बशीर यांची नियुक्ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केली आहे.

           डॉ. महेश कळंबकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ.एम.ए.बशीर यांनी विभागप्रमुख पदाचा प्रभार स्वीकारला आहे.

           या नियुक्तीबद्दल प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.कविता केंद्रे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.संतोष राऊत, प्रा. शांतूलाल मावसकर, डॉ. अनिल कुवर, डॉ.दत्ता कवळे, डॉ.मदन अंभोरे, डॉ.निलेश चव्हाण, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, केशव इंगोले, विठ्ठल इंगोले, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आणि महाविद्यालयातील विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.

टिप्पण्या