*वरळीतील कोळी समाज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलकडे सभासदांचा कौल*


मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात  वरळी कोळी समाज  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२३-२४ ते २०२७ -२८ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी २३ जून  २०२४  रोजी चुरशीची निवडणूक होत असून,  या निवडणुकीत वरळी कोळी समाज  विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार करतांना परिवर्तन पॅनलला सभासदांचा  जास्त कौल दिसत आहे. प्रचारात वरळी गावातील सभासद  या पॅनलला भरघोस पाठिंबा देत आहे. सोसायटीचे कामकाज व विकासाची कामे यामुळे नवीन परिवर्तन पॅनलकडे सभासदांचा कल दिसून येत आहे.

टिप्पण्या