महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना मुंबई यांच्या पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली नांदेड जिल्हा प्रतिनिधी साठी बोराटे संजय सिताराम हे सर्वोच्च मतांनी निवडून आले असून त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष रुस्तमराव पाटील यांचा पराजय झाला असून सुभाष पाटील यांची मागील 14 वर्षापासून नांदेड जिल्हा संघटनेवर असलेले वर्चस्व आज संपले आहे, या निवडणुकीत संजय बोराटे यांच्यासोबत संघटनेचे सदस्य तथा माजी नगरसेवक संजय पांपटवार, दिलीप रासे, प्रदीप नंदाने,अनिल अद्वंत,शरण इंगळे, पंचफुलाबाई पाटील मॅडम,किशन भगत,सुहास बेहरे यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा