हजारो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या- *प्रा डॉ ललिता शिंदे बोकारे मॅडम*

 

हजारो विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम यांना सर्व प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा.

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम

एक बहुआयामी क्रियाशील अभ्यासू व तळागाळातील सर्वसामान्यांना आपलंसं करणाऱ्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व व बुलंद महिला तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, आपल्या मवाळवाणीने महाराष्ट्राचे लाडके लोकनेते सन्माननीय श्री अशोक रावजी चव्हाण साहेब यांच्या अत्यंत जवळच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  व लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब यांचे विचार व कार्य सर्वसामान्य माणसाच्या हृदयात बिंबवून  व

अशोकराव चव्हाण साहेब हेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत हे ठणकावून सांगणाऱ्या

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम यांचा आज 28 मे 2023 रोजी वाढदिवस आहे...

 प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम म्हणजे आपल्या शिक्षकीय पेशातून जरी त्या निवृत्त झाल्या असल्या तरी त्यांच्यातील समाजकार्याचा वसा आणखी न त्याच वेगाने त्याच दिशेने प्रगतीपथावर आहे.

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम या अगदी तन मन धनाने ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सदैव समाजकार्यात हिरीरीने सहभागी होऊन व स्वतःला झोकून देऊन   संघटनात्मक बांधणीसाठी व लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात.

नांदेड जिल्ह्यात व सिडको हडको भागात  कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो त्यामध्ये प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम यांचा सिंहाचा वाटा असतो. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला गोरगरीब शोषित पीडित वंचित समूहाच्या घटकातील लोकांना सर्वतोपरी सढळ हाताने मदत करण्याचा प्रयत्न त्या करतात.

आज माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक गोरगरिबांच्या त्या माय माऊली आहेत. हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकवणीतून जीवनाला एक नव संजीवनी व कलाटणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम यांचे हजारो विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी करत  आहेत अशा या कर्तुत्वान गुणवान विद्यार्थी प्रिय प्राध्यापिकेने आपल्या उत्कृष्ट लेखणीने समाजाचे प्रतिबिंब आपल्या लिखाणात समाविष्ट केलेले आहे.

अतिशय जिकरिने महिला संघटन वाढवण्याचे ते काम करतात.

त्यांच्यामधील समाजाप्रती जी धडपड आहे ती अगणित आहे. प्रत्येक महापुरुषांचे विचार त्यांनी स्वतः अंगीकार करून त्यांच्या विचारावर चालण्याचं त्या प्रामाणिकपणे काम करतात.

अतिशय उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा गर्व, अविर्भाव न बाळगता सर्वसामान्य माणसाला आपुलकीने त्या बोलत असतात. व त्या 

सदैव,सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, कार्यात अग्रेसर असतात.

महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री सन्माननीय *श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब व लाडक्या लोकनेत्या माजी आमदार सौ अमिता भाभी चव्हाण मॅडम* यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून तळागाळातील लोकांपर्यंत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी त्या नेहमी जात असतात. ज्या ज्या महिलेने आपल्या देशाच्या सर्वांगीण हितासाठी कार्य केलेले आहे अशा सर्व महिलांना स्मरण करून.

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम

हे त्यांचे विचार आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनातून महिला पुढे त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतात.

अशा कर्तुत्वान,गुणवान, अभ्यासू, लोकप्रिय व विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका असलेल्या

आमच्या मार्गदर्शिका, गुरुवर्या,

 प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम

यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा 

व भविष्यात मॅडमच्या हातून सदैव सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, कार्य खूप मोठ्या प्रमाणात घडावे व महाराष्ट्राचे लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट व्हावेत हीच तथागत भगवंता चरणी प्रार्थना करून

प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो . व मॅडमना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो..

शुभेच्छुक

प्रा.-: शशिकांत हटकर सिडको नांदेड

टिप्पण्या