स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, मारोती चव्हाण, सुनिल जाधव, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, गणेश पवार, रवि पवार, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

addComments
टिप्पणी पोस्ट करा